अजय देवगणच्या आगामी सिनेमासाठी यशराज ‘द डार्क नाईट’ आणि ‘डंकर्क’च्या अ‍ॅक्शन डायरेक्टरशी करत आहे चर्चा?

By  
on  

यंदाच्या वर्षी  यशराज काहीतरी महत्त्वाचा प्रोजेक्ट हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे. अजय देवगण या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे.  या सिनेमात अहान पांडेही दिसून येणार आहे.  हा सिनेमा शिव रवैल दिग्दर्शित करणार आहे. अजय यात सुपर व्हिलनच्या भुमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. हा प्रोजेक्ट एक सुपरहिरो ड्रामा असल्याचं बोललं जात आहे. 

धूम पासून प्रेरणा घेत अजयसाठी ग्रे शेड असलेलं पण शार्प कॅरॅक्टर आदित्य चोप्रा तयार करणार आहे. अजय या सिनेमात खुप वेगवेळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. यासाठी यशराज ‘द डार्क नाईट’ आणि ‘डंकर्क’चे अ‍ॅक्शन डायरेक्टर टॉम स्ट्थर्ससोबत चर्चा करत असल्याचं समोर येत आहे.

Recommended

Loading...
Share