स्मिता ठाकरेंचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेच्या बर्थ डे पार्टीत या अभिनेत्रीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

By  
on  

स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य याचा वाढदिवस नुकताच पार पडला. या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अलाया फर्निचरवालाने.  'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला आहे. या पार्टीसाठी खास अलाया दुबईला गेली असल्याचं समजत आहे. ऐश्वर्य आणि स्मिता यांनी या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

 

 

विशेष म्हणजे या व्हिडियोमध्ये अलायाच दिसते आहे. अलायानेही तिच्या 22 व्या वाढदिवसाचे ऐश्वर्यसोबतचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय ऐश्वर्यला 'जवानी जानेमन'च्या प्रिमिअरलाही पाहिलं गेलं होतं.

Recommended

Loading...
Share