‘कुछ कुछ होता है’ सिनेमाने पुर्ण केली 22 वर्षंं, काजोल आणि करण जोहरने शेअर केल्या आठवणी

By  
on  

16 ऑक्टोबर 1998 ला रिलीज झालेल्या कुछ कुछ होता है सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले. या सिनेमाने काजोल शाहरुख आणि राणीला स्टार बनवलं. काजोल आणि शाहरुखच्या निमित्ताने एक नवीन जोडी बॉलिवूडला मिळाली. 

#22yearsofKKHH.....memories of a lifetime ...eternally grateful for all the love ️

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

या सिनेमाने नुकतीच 22 वर्षं पुर्ण केली आहेत. या निमित्ताने करणने त्याच्या इन्स्टावर काही खास व्हिडियो पोस्ट केला आहे. यामध्ये काजोल शाहरुख आणि राणी या सिनेमातील आपले फेव्हरिट सीन सांगितले आहेत. 
काजोलला या सिनेमातील शाहरुखसोबतची केमिस्ट्री आवडते. तर राणीला शाहरुख सिनेमात हिंदी गाणं म्हणायला लावतो तो सीन सर्वात जास्त आवडतो. तर काजोलने या सिनेमातील काही डायलॉग्ज पोस्ट केले आहेत. चाहते अर्थातच या जोडीला पुन्हा पड्द्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही.

All cartooned out 22 odd years later #Rahul #Anjali #22YearsOfAnjali #KKHHmemories

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

Recommended

Loading...
Share