आमीरच्या लेकीचा धक्कादायक खुलासा, झाली होती लैंगिक शोषणाची शिकार

By  
on  

आमीर खानची लेक इरा खान हिने अलीकडेच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तिने डिप्रेशनमध्ये असल्याची बाब शेअर केली आहे. यानंतर आणखी एक व्हिडियो तिने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये इराने तिचं वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक शोषण झाल्याची बाब शेअर केली आहे. याकामी मदत करण्यासाठी इराने आई-वडिलांचीही मदत घेतली आहे. यावेळचा अनुभव तिने एका व्हिडियोमधून शेअर केला आहे. आपल्या व्हिडियोमध्ये इरा म्हणते, ‘मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

HINDI VERSION - LINK IN BIO. I never spoke to anyone about anything because I assumed that my privilege meant I should handle my stuff on my own, or if there was something bigger, it would make people need a better answer than “I don’t know.” It made me feel like I needed a better answer and until I had that answer, my feelings weren’t something I should bother anyone else with. No problem was big enough to ponder too long about. What would anyone do? I had everything. What would anyone say? I had said it all. I still think there’s a small part of me that thinks I’m making all this up, that I have nothing to feel bad about, that I’m not trying hard enough, that maybe I’m over reacting. Old habits die hard. It takes me feeling my worst to make myself believe that it’s bad enough to take seriously. And no matter how many things I have, how nice to me people are because of my dad, how nice to me people are because they love and care about me... if I feel a certain way, a certain not nice way, then how much can rationally trying to explain these things to myself do? Shouldn’t I instead get up and try and fix things? And if I can’t do that for myself? Shouldn’t I ask for help? . . . #mentalhealth #privilege #depression #repression #divorce #sexualabuse #letstalk #betterlatethannever #letitout #depressionhelp #askforhelp

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

 

पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. या घटनेने अंतर्मुख झाले. मला नक्की कशाचा त्रास होत होता तेच समजत नव्हतं. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणं टाळलं. स्वत:ला पुर्णपणे एकटं केलं. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. कुणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती. परिणामी एक वेळ अशी आली जेव्हा मी डिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.’

Recommended

Loading...
Share