By  
on  

शिल्पा शेट्टीची लेक पहिल्यांदाच दिसली कॅमेरासमोर, पाहा तिचे गोड फोटो

अभिनेत्री शिल्पा शेट्टी लेक समीषाबाबत अनेकदा पोस्ट शेअर करत असते. पण समीषा एकदाही कॅमेरासमोर आली नव्हती. पण आता पहिल्यांदाच समीषाचा फोटो कॅमेरात कैद झाला आहे. समीषा या फोटोंमध्ये खुपच क्युट दिसत आहे. समीषाने  पिंक कलर चा क्यूट टॉप, ब्लू कलर ची जीन्स आणि क्यूट हेयर बँड लावला होता.

 

या सगळ्या लूकमध्ये समीषा खुपच गोड दिसत आहे. 2009 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शिल्पाला वियान नावाचा एक मुलगा आहे. तर समीषाचा जन्म सरोगसीने झाला आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive