By  
on  

टीव्ही अभिनेता आशिष रॉय यांचं निधन, अखेरच्या क्षणी उपचारासाठी नव्हते पैसे

‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले टीव्ही अभिनेते आशिष रॉय यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. मूत्रपिंडाचा आजार झाल्याने त्यांना गोरेगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. सोशल मीडियाद्वारे त्यांनी चाहत्यांकडे मदतीची याचना केली होती. 

दीर्घ उपचारानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

Subah ki coffee, bina Shakkar ki....ye muskurhat majboori mein hai ji...bhagwan Utah le mujhe!

Posted by Ashiesh Roy on Thursday, January 2, 2020

 

आशिष यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपनी बात’, ‘ब्योमकेश बक्क्षी’, ‘येस बॉस’, ‘बा बहू और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘आरंभ’ या मालिकांमधून भूमिका साकारल्या होत्या. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive