सुपरक्युट तैमुर आणि करिना रमले आहेत ‘Pottery Session’ मध्ये

By  
on  

आई करीनाप्रमाणेच तैमूरही सतत प्रकाशझोतात असतो. अनेकदा स्टायलिश लूक्समुळे तर कधी खेळकर स्वभावामुळे. आई करिनाही तैमूरसोबतचे अनेक फोटो व्हिडियो शेअर करत असते. आताही करिनाने एक व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

यामध्ये या व्हिडीओमध्ये तैमुर चाकावर मातीची भांडी तयार करताना दिसत आहे. चिखलाने माखलेल्या हातांनी करिना आणि तैमूर मातीचं भांडं बनवताना दिसत आहे. ग्रे हुडी आणि जिन्समधील तैमूर खुपच क्युट दिसत आहे. भूत पोलिसच्या शुटिंगसाठी सैफ टीमसहित धर्मशालाला रवाना झाला.  

 

 

 

त्यामुळे करिनानेही यंदाची दिवाळी तैमूरसहित धर्मशालाला साजरी करण्याचं नक्की केलं होतं. करिना लवकरच दुस-या बाळाची आई होणार आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share