भारताकडून मल्याळम भाषेतील ‘जलिकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीत

By  
on  

बॉलिवूडला मागे सारत मल्याळम सिनेमा जलिकट्टूने ऑस्करसाठी दावेदारी सिद्ध केली आहे. जलिकट्टूसोबत 27 सिनेमांना ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. Best International feature film कॅटगरीसाठी जलिकट्टूची निवड झाली आहे. 

 

 

या सिनेमाची कथा दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित आहे. हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती.

Recommended

Loading...
Share