अर्शद वारसी आणि अक्षय कुमार ‘बच्चन पांडे’ साठी पहिल्यांदाच एकत्र

By  
on  

अक्षय कुमार आणि कृती सॅनॉनच्या बच्चन पांडेमध्ये आता अर्शद वारसीही दिसणार आहे. या कॉमेडी सिनेमात अक्षय एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसेल जिथे त्याला हिरो बनायची इच्छा असते. तर कृती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल जिला दिग्दर्शक व्हायचं असतं. 

 

 

तरन आदर्श यांनी नुकतीच ही बाब शेअर केली आहे. या सिनेमातील कॉमिक सेन्सला मॅच होणा-या कलाकाराच्या शोधात मेकर्स होते. अर्शदच्या रुपाने त्यांना अक्षयच्या कॉमिन टायमिंगला मॅच करणारा कलाकार मिळाला आहे. बच्चन पांडे फरहाद सामजी दिग्दर्शित करत आहेत तर साजिद नाडियाडवाला या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

Recommended

Loading...
Share