‘गॅंग्ज ऑफ वासेपुर’चा लेखक झिशान कादरीविरोधात दाखल झाली FIR, आहे पैशाच्या फसवणुकीचा आरोप

By  
on  

‘गॅंग्ज ऑफ वासेपुर’चा लेखक झिशान कादरीविरोधात सोमवारी अंबोली पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. फसवणूक झालेल्या निर्माते जतिन सेठींनी दावा केला आहे की त्यांनी झिशान द्वारा बनवल्या जाणा-या वेबसिरीजध्ये गुंतवणूक केली. भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 406 नुसार तक्रार दाखल केली आहे.

 

तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, झिशान त्याचे पैसे परत करू शकला नाही. तसेच त्यांनी दिलेले चेकही बाऊंस झाले आहेत. पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की, झिशानला लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाईल. दिलेल्या पैशाचा उपयोग झिशानने शुटिंग व्यतिरिक्त वेगळ्याच कारणासाठी त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Recommended

Loading...
Share