‘जुग जुग जियो’च्या सेटवर नीतू कपूर, अनिल कपूर आणि वरुण धवनसह दिग्दर्शक राज मेहताही करोना पॉझिटिव्ह?

By  
on  

करोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी संपलेला नाहीये. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या कास्टलाही करोनाने चांगलाच प्रसाद दिला आहे. या सेटवर नीतू कपूर, अनिल कपूर आणि वरुण धवनसह दिग्दर्शक राज मेहताही करोनाच्या जाळ्यात सापडले आहेत. 

 

या सिनेमात नीतू कपूर, अनिल कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोळी यांचा समावेश आहे. यापैकी नीतू कपूर आणि वरुण धवन यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर कियारा आणि अनिल यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हे शुटिंग सध्यातरी थांबवण्यात आलं आहे. सर्व कलाकार ठणठणीत बरे झाल्यावर हे शुटिंग पुन्हा सुरु केलं जाणार आहे.

Recommended

Loading...
Share