ट्वीटर अकाउंट निलंबित करण्याची याचिका कोर्टात दाखल झाल्यावर अशी होती कंगनाची रिअ‍ॅक्शन

By  
on  

गुरुवारी संध्याकाळी कंगना राणौतविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली गेली आहे. विखारी ट्वीटस करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगना राणौत करत असल्याने तिचं ट्वीटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेत केली गेली आहे. 

 

 

या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणते, ‘ट्वीटर हा एकमात्र असा मंच नाही ज्यावर मी आपले विचार मांडू शकेन. हो ! हो हो !! मी अखंड भारताबाबत एकसारखं बोलते. रोजच तुकडे गॅंगसोबत लढते आहे आणि माझ्यावर देशात फुट पाडण्याचे आरोप केले जात आहेत. ट्वीटर हा एकमात्र असा मंच नाही. माझ्या एका चुटकी सरशी हजारो कॅमेरे माझं स्टेटमेंट कव्हर करण्यासाठी हजर होतील.’ आता कंगनाविरोधातच्या या याचिकेबाबत कोर्ट काय निर्णय घेते ते लवकरच कळेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share