रेणुका शहाणे यांनी शेअर केले त्रिभंगाच्या सेटवरचे हे खास क्षण

By  
on  

अभिनेत्री रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभंगा' या सिनेमात अनेक मराठी कलाकार अभिनय कौशल्य आजमावताना दिसत आहेत. काजोल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. रेणुका शहाणे यांनी या सिनेमातील काही Behind the scenes शेअर केले आहेत. यामध्ये रेणुका, काजोल, मिथिला यांच्यातील खास बाँडिंग दिसत आहे.

 

 

काजोलशिवाय  शिवाय अभिनेत्री मिथिला पालकर आणि वैभव तत्त्ववादी हे कलाकारही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्रिभंगा ही तीन पिढ्यांच्या महिलांवर आधारित कथा आहे.  काजोल आणि अजय देवगणचा वेब डेब्यु असलेला हा सिनेमा 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यासाठी तयार आहे.

Recommended

Loading...
Share