By  
on  

घरी खोटं बोलून सुट्टीसाठी इथे गेली होती अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवी कपूरच्या पदार्पणाला तीन वर्षं पुर्ण झाली आहे. जान्हवी आपल्या कुटुंबाच्या सगळ्यात जवळ आहे. ती अनेकदा सोशल मिडियावर वडिल, भाऊ आणि बहिणींसोबतचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने एक बाब शेअर केली आहे. करीना चा चॅट शो 'What Women Want' मध्ये तिने हा खुलासा केला आहे. जान्हवी वडील बोनी कपूर यांच्याशी खोटं बोलून लास वेगसला गेली होती.

 

 

सिनेमा पाहणार आहे असं खोटं कारण देऊन तिने लॉस एंजेल्सहून लास वेगसला जाणारी फ्लाईट पकडली होती. दिवसभर इकडे तिकडे करून ती परतली होती. पुढे ती म्हणते,  ‘टीन एजमध्ये तुम्ही थोडे बंडखोर असता. जे करू नको म्हटलं असतं तेच करू वाटतं.’

Recommended

PeepingMoon Exclusive