By  
on  

अक्षय कुमार- ट्वींकल च्या लग्नाला झाली 20 वर्षं पुर्ण, अक्षय म्हणतो, ‘तू जवळ असतेस त्यावेळी चेह-यावर कायम हास्य असतं

सुपरस्टार अक्षय कुमार आणि ट्वींकल ही जोडी आज आपल्या लग्नाचा 20 वाढदिवस साजरा करत आहे. या जोडीने 17 जानेवारी 2001 मध्ये एकमेकांना कायमची सोबत देण्याचं वचन दिलं होतं.  अक्षयने खास मेसेज शेअर करत ट्वींकलला शुभेच्छा दिल्या आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

अक्षय आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ निश्चितच मी एका पार्टनरशीपमध्ये आहे. पण अजूनही तुझी चाहूल खास असते. मला ही गोष्ट सुखावणारी असली तरी.... तू माझ्या जवळ असतेस त्यावेळी चेह-यावर कायम हास्य असतं. हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी टीना . याटरनेशनल  खिलाड़ी’ आणि ‘जुल्मी’ या सिनेमात अक्षय आणि ट्वींकल यांनी एकत्र काम केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive