अक्षय कुमारने अयोध्येतील राममंदीर निर्माणासाठी योगदान देण्याचं केलं आवाहन

By  
on  

अक्षय कुमारने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो अयोध्येतील राम मंदीराच्या निर्माणात योगदान देण्याचं आवाहन करतो आहे. घरी शूट केलेल्या व्हिडियोमध्ये फॅन्सना दान करण्याचं आवाहन करतो आहे. अक्षय यात म्हणतो, ‘जय सियाराम, मला आनंद आहे की अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदीर उभारलं जाणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

आता योगदान देण्याची वेळ आपली आहे. मी सुरुवात केली आहे. आशा आहे तुम्ही पण सोबत असाल. जय सियाराम’  राममंदिरासाठी निधी संग्रह 5, 25000 गावांमध्ये केला जाणार आहे. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालवलं जाणार आहे.

Recommended

Loading...
Share