तेलुगु निर्माता डोरस्वामी राजू यांचं कार्डियाक अरेस्टने निधन

By  
on  

तेलुगु सिनेइंडस्ट्रीमधील निर्माते आणि वितरक वी.डोरस्वामी राजू यांचं कार्डियाक अरेस्टने निधन झालं आहे. या बातमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी याबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. एसएस राजामौली, अभिनेता जूनियर एनटीआर आणि नानी यांच्यासोबत  पटकथा लेखक गोपी मोहन यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातू डोरस्वामी राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

राजू यांनी अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. माधवय गारी मानववडु, सीतारमैया गारी मनावारालु, अन्नामय्या, सिम्हाद्र आणि प्रेजिडेंट गारी पेलम या सिनेमांची निर्मिती केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share