By  
on  

Sandalwood drug case: कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सुप्रीम कोर्टाने केला जामीन मंजूर

ड्रग प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रागिनी द्वीवेदी हिला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मागील वर्षी सप्टेंबरपासून रागिनी जेलमध्ये कैद होती. ड्रग प्रकरणात 4 सप्टेंबरला रागिनीला अटक केली होती. न्यायमूर्ति आर एफ नरीमन, न्यायमूर्ति नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ति के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने रागिनीला जामीन मिळवून देण्याचा रद्द्बातल ठरवला.

 

 

रागिनीला ड्रग्जच्या खरेदी-विक्रीमध्ये 4 सप्टेंबर 2020मध्ये अटक केली होती. यापुर्वी कर्नाटक हायकोर्टाने रागिनी द्वीवेदी आणि संजना गलरानीचा जामीन नाकारला होता. रागिनीने तिच्या डोप टेस्टमध्येही छेडछाड केल्याचं समोर आलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive