By  
on  

गोंडस चिमुकलीचे आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले अनुष्का-विराट

गोंडस चिमुकलीचे आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसिध्दी माध्यमांसमोर अनुष्का -विराट स्पॉट झाले. मुलीच्या जन्मानंतर तब्बल  दिवसांनी  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी दाम्पत्य कॅमे-यासमोर आले. पण हे दोघंच दिसले त्यांची चिमुकली त्यांच्यासोबत नव्हती. कदाचित यासाठी फॅन्सना खुप जास्त वाट पाहावी लागेल, असं दिसतंय. 

फोटोंमध्ये अनुष्का आता पूर्वीसारखीच फिट दिसतेय. प्रेग्नेन्सीदरम्यानसुध्दा तिचं जास्त वजन वाढलेलं आढळलं नाही. ती सतत योगा आणि इतर व्यायाम करुन स्वत:ला फिट ठेवत होती. 

 

 

 

अनुष्का आणि विराट या दाम्पत्याला  11 जानेवारी रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला होता. विराटने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत ही गूड न्यूज चाहत्यांना दिली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive