इरफानची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिलने घेतला 51 व्या IFFI मध्ये भाग, पान सिंह तोमरचं स्क्रीनिंग

By  
on  

IFFI च्या 51 व्या महोत्सवात इरफानला स्पेशल मानवंदना दिली आहे. इरफानची पत्नी सुतापा सिकदर आणि मुलगा बाबिल खान याने हा सन्मान स्विकारला आहे. यावेळी सुतापा म्हणते, ‘ घरातून बाहेर पडून हा सन्मान स्विकारणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पुढे जाण्यासाठी सुरुवात जरूरी असते. IFFI ही ती सुरुवात आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

 

IFFI ने हा सिनेमा निवडला यासारखी उत्तम गोष्ट कोणतीच नाही. हा सिनेमा एका स्पर्धेविषयी भाष्य करतो. इरफानची फिनिशिंग लाईन लवकर आली असली तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. या महोत्सवात तापसी पन्नू, भूमी पेडणेकर स्टारर ‘सांड की आंख’ ने पॅनोरमा सेक्शनचं उद्घाटन केलं. याशिवाय सुशांत सिंह राजपूत, ऋषि कपूर, सौमित्र चटर्जी आणि चॅडविक बोसमॅन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Recommended

Loading...
Share