By  
on  

हटके दिसला नवरदेव वरुण धवनचा हळदी समारंभातील लूक

मिस्टर हॅण्डसम वरुण धवन त्याच्या लहानपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्यंत मोजक्या नातेवाईकांमध्ये हा सोहळा पार पडला. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

 

यादरम्यान अलीकडेच हळदी समारंभाचेही फोटो समोर आले आहेत. यामध्ये वरुण आणि त्याच्या टीमने खुपच धमाल केलेली दिसते आहे. हळदीच्या एका फोटोमध्ये वरुण बायसेप्स दाखवताना दिसतो आहे. यावेळी व-हाडींनी वरुणने साकारलेल्या व्यक्तिरेखांचं नाव असलेले टी शर्ट घातले होते.  वरुण आणि नताशा गेली 10 वर्षं एकमेकांना डेट करत होते. मागील वर्षी ही जोडी थायलंडमध्ये लग्न करणार होती. पण करोनामुळे यांचं लग्न पुढे गेलं. या जोडीचं रिसेप्शन 2 फेब्रुवारीला आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive