By  
on  

डिप्रेशनमध्ये असलेल्या या अभिनेत्रीने केली गळफास घेऊन आत्महत्या

कन्नड अभिनेत्री आणि कन्नड बिग बॉस 3 ची स्पर्धक  जयश्री रामय्याने आत्महत्या केली आहे. जयश्रीने सुशांत सिंग राजपुतप्रमाणेच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जयश्रीने मागील वर्षी जूनमध्ये आत्महत्या करणार असल्याचं निर्णय सोशल मिडियावर शेअर केला होता.

 

तिच्या या फेसबूक पोस्टवर तिने मागील वर्षी GOOD BYE TO THE WORLD अशी पोस्ट शेअर केली होती. पण चाहत्यांच्या प्रतिक्रियेमुळे ही पोस्ट डिलीट करत आपण सुरक्षित असल्याचं शेअर केलं होतं. काम नसल्याने जयश्री डिप्रेशनमध्ये असल्याचं समजतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive