By  
on  

वरुण धवन-नताशाच्या या फोटोने जिंकली नेटक-यांची मनं

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अखेर पार पडला. अत्यंत मोजक्या नातेवाईकांमध्ये हे विधी पार पडले. वरुण अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 
या जोडीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मिडियावर झळकत आहेत. एका फोटोने मात्र नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

 

 

लग्नानंतर आता वरुण-नताशाचे जुने फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या जोडीचा लग्नाचा आणि कॉलेजच्या दिवसांमधला फोटो एकत्र करण्यात आला आहे. वरुण आणि नताशा गेली 10 वर्षं एकमेकांना डेट करत होते.

Recommended

PeepingMoon Exclusive