By  
on  

‘दृश्यम 2’ ची चर्चा सुरु असतानाच समोर आली ‘दृश्यम 3’ ची गोष्ट

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 ची. या सिनेमाने अनेकांना मोहात पाडलं आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. या समीक्षकांनीही या सिनेमाचं कौतुक केलं आहे. यामुळे दिग्दर्शक जेठू जोसेफ यांनी एका पत्रकार परिषदेत दृश्यम 3 बनवण्याची घोषणा केली आहे. एक उत्तम क्लायमॅक्स मनात असून तो दृश्यम 3 मध्ये पाहता येईल.

 

असं असलं तरी हा सिनेमा फ्लोअरवर जाण्यास 3 वर्षं लागू शकतात. स्क्रिप्टमध्ये अजूनही काही लूपहोल्स आहेत. त्यांच्यावर काम झाल्यानंतर आपण सिनेमविषयी अधिक स्पष्टतेने बोलू शकतो असं जोसेफ यावेळी म्हणाले.

Recommended

PeepingMoon Exclusive