By  
on  

शाहरुख खानच्या पठाणच्या सेटवर सलमान खानने त्याला केलं जॉईन

बॉलिवूडचे दोन खान आगामी पठाण सिनेमाच्या निमित्ताने आमने-सामने येतायत .पठाण मधील एक्शन सीनचं एकत्र चित्रिकरण सलमानने शाहरुखसोबत नुकतंच सुरु केलं आहे. या सेटवरचे सलमानचे फोटो सोशल मिडीयावर वा-याच्या वेगाने व्हायरल होतायत. 

 'वॉर' दिग्दर्शक सिध्दार्थ आनंद हे आगामी पठाणच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. शाहरुख खान स्टारर या सिनेमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पाहुण्या कलाकार म्हणून झळकतोय. परंतु ही विशेष भूमिका असणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by neelikhan (@neelikhan786)

 

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख लवकरच मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. २०१८ मध्ये 'झिरो' सिनेमात तो अखेरचा दिसला होता. यानंतर जवळपास दोन वर्ष त्याने एकही सिनेमा केला नाही. आता 'पठाण' सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अभिनेत्री दीपिका पादुकोणही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive