By  
on  

कन्नड अभिनेत्री प्रतिमा देवी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कन्नड सिनेसृष्टीच्या प्रसिद्ध चेहरा प्रतिमा देवी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. म्हैसूर येथे त्यांच्यावरअंत्यसंस्कार केले जातील. त्यांचा सिनेमा जगनमोहिनी' जवळपास 100 दिवस थिएटरमध्ये चालणारा पहिला सिनेमा होता. त्यांचा मुलगा राजेंद्र सिंह दिग्दर्शक आहे.

 

तर मुलगी विजयालक्ष्मी अभिनेत्री आणि निर्माती आहे. प्रतिमा यांनी 60हून अधिक सिनेमात काम केलं आहे.  रमा शमा भामा’ हा 2005 मध्ये रिलीज झालेला त्यांचा अखेरचा सिनेमा होता.

Recommended

PeepingMoon Exclusive