By  
on  

प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदा दीया मिर्झा आली कॅमेरासमोर

प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीया मिर्झा कॅमेरात स्पॉट झाली आहे. मालदीवमधे हनीमून साजरा करून दीया नुकतीच परतली आहे. या दरम्यान ती शहरात स्पॉट झाली आहे. व्हाईट टॉप आणि लूज पॅण्ट घातलेल्या दीयाचा कूल अंदाज पाहायला मिळाला आहे. 

 

 

अलीकडेच मालदीवमध्ये दीयाने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. धन्य होण्यासाठी एक पृथ्वीसोबत... एका जीवन शक्तीची सुरुवात…. सगळ्या गोष्टींची सुरुवात....  अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात..... सगळ्यात पवित्र अशा गोष्टीला गर्भात धारण करून मी खुष आहे.....’ हे कॅप्शन देत तिने ही न्युज सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive