By  
on  

‘लॉकडाऊनसाठी तयार’ हे कॅप्शन देत आमीरच्या लेकीने शेअर केला हा रोमॅंटिक फोटो

आमीरची लेक आयरा खान सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अलीकडेच तिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत असल्याचं शेअर केलं होतं. आता हा लॉकडाऊनचा काळ आयराने नुपूरसोबत घालवणार असल्याचं शेअर केलं आहे. इराने तिच्या सोशल मिडिया स्टोरीवर ब्लॅक अ‍ॅॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

 

या फोटोमध्ये नुपुर आणि आयरा दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने ‘लॉकडाउनसाठी तयार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. अलीकडेच आयराने एक व्हिडियो शेअर केला होता. त्यात तिने नाव योग्यप्रकारे उच्चारण्याची विनंती केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive