By  
on  

करोनामुक्त होऊन अक्षय कुमार परतला घरी, ट्वींकलने केलं Confirm

अक्षय कुमारने अलीकडेच करोना पॉझिटिव्ह असल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं. पण आता अक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ट्वींकलने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत अक्षय घरी परतल्याचं बोललं आहे. 4 एप्रिलला अक्षयचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याच समजत होतं.

 

 

त्यानंतर पुढील उपचारांसाठी तो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाला होता. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. आशा करतो लवकर घरी परतेन, तुम्हीही काळजी घ्या’. हे कॅप्शन देत त्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं शेअर केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive