By  
on  

अभिनेता अल्लू अर्जुनचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह, चाहत्यांचे मानले आभार

मागील 28 एप्रिलला अभिनेता अल्लू अर्जुनचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याने ही बातमी फॅन्ससोबत शेअर केली होती. यावेळे फॅन्सनी त्याच्या लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना केली होती. आता अल्लूने करोना निगेटिव्ह आल्याचं चाहत्यांशी शेअर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अल्लू म्हणतो, ‘ सगळ्यांना नमस्कार. 15 दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर माझा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सगळ्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आभार.’ अल्लूने स्वत:ला घरीच आयसोलेट केलं होतं.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive