By  
on  

तमिळ कॉमेडियन नेल्लई शिवा यांचं हार्ट अ‍ॅटॅकने निधन

तामिळा अभिनेते नेल्लई शिवा यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. ते 69 वर्षांचे होते. गेली 35 वर्षं ते सिनेसृष्टीमध्ये कार्यरत होते. शिवा यांचं तिरुनेलवेलीमधील पनकुडी शहरात निधन झालं. नेल्लई शिवा यांनी आन पावम सिनेमातून अभिनयाचा डेब्यु केला होता. याशिवाय त्यांनी महाप्रभु, वेट्री कोड़ी कट्टू, कन्नुम कन्नुम, सामी, अंबे सिवम, थिरुपाची या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive