हा अभिनेता पवित्र रिश्ताच्या दुस-या सीझनमध्ये साकारणार मानव

By  
on  

 2009मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. मालिकेची कथा, विविध भूमिका मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्याच घरातील एक भाग वाटू लागल्या होत्या.या मालिकेतील सुशांत सिंग राजपुत आणि अंकिता लोखंडेने साकारलेल्या मानव आणि अर्चना या जोडीलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. 

 

 

हा शो आता परत येतो आहे. अंकिताने हा शो साईन केला आहे. याबाबत पहिल्या सिरीजचे दिग्दर्शक कुशल जवेरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.  पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, “अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार आहे. 
2011 मध्ये सुशांतने हा शो सोडल्यानंतर हितेन तेजवानीने ही भूमिका स्विकारली होती.

Recommended

Loading...
Share