जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामधील तुलैल गावात पोहोचला अक्षय कुमार, वाहिली जवानांना श्रद्धांजली

By  
on  

अक्षय कुमारच्या मनात भारतीय सैन्याविषयी विशेष आस्था आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासाठी तो नेहमीच काही ना काही करताना दिसतो. आज तो जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामधील तुलैल गावात पोहोचला आहे. यावेळी त्याठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस आणि जवानांसोबत बीएसएफचे अधिकारी आणि जवानही आहेत. 

 

 

अक्षय आज दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरने तुलैलच्या नीरु गावात पोहोचला. तिने सेना आणि बीएसएफच्या जवानांशी संवाद साधला. अक्षयने नीरु गावातील शाळेच्या इमारतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय तेथील स्थानिक लोकांसोबत नृत्यही केलं.

Recommended

Loading...
Share