By  
on  

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ म्हणून प्रसिध्द असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 

काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते.

 

 १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि  ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive