अभिनेता शेखर सुमनला मातृशोक, पोस्ट शेअर करत दिली भावनांना वाट

By  
on  

अभिनेता शेखर सुमन याच्या आईचं निधन झालं आहे. शेखर सुमनने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. यावर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझी प्रिय आई, तिच्यावर माझं सगळ्यात जास्त प्रेम होतं. पण ती आम्हाला सोडून गेली. मला अनाथ आणि उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीसाठी आभार’ असे शेखर सुमनने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

 

काही दिवसांपुर्वी शेखरने आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं होतं.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share