शाहरुख काजोलच्या 'कभी ख़ुशी कभी ग़म'च्या या आयकॉनिक सीनवरचे हे भन्नाट मीम्स पाहा

By  
on  

सोशल मिडीयासारखं कुठलंच प्रभावी माध्यम नाही. इथे कधी काय घडेल आणि कोणाची फिरकी घेतली जाईल याचा काहीच नेम नसतो. सोशल मिडीयावर बॉलिवूडकरांवर नेहमीच मोठा निशाणा साधला जातो. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि अमृता रावच्या जल लिजिएवर धम्माल मीम्सचा पाऊस पडल्यानंतर आता नेटक-यांनी शाहरुख काजोलच्या 'कभी ख़ुशी कभी ग़म'च्या या आयकॉनिक सीनचे भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत. 

 

Recommended

Loading...
Share