रितेश-जेनिलियाचं ‘फिलहाल 2’ हे व्हर्जन पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

By  
on  

अक्षयचे बहुप्रतिक्षित गाणे फिलहाल2 मोहब्बत आज रिलीज झाले असून यात अक्षय आणि नुपूरची अप्रतिम केमिस्ट्री दिसत आहे.  या हृदयस्पर्शी गाण्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पण सध्या सोशल मिडियावर आणखी एका फिलहाल 2 ची चर्चा आहे. रितेश जेनिलिया या गोड कपलने सोशल मिडियावर हटके व्हिडियो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

यामध्ये रितेश जेनिलिया रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे. आणि बॅक ग्राऊंडला फिलहार 2 चं गाणं सुरु आहे. पण कॅमेरा टर्न होतो आणि जेनिलियाच्या जागी पेट डॉग़ असतो. या क्युट व्हिडियोचं चाहते कौतुक करत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रितेशने फिलहाल 2 च्या टीमचं कौतुक केलं आहे.

Recommended

Loading...
Share