By  
on  

अक्षय कुमारने रक्षाबंधन सिनेमासाठी वाढवलं इतकं वजन

अक्षय कुमार आगामी सिनेमा ‘रक्षाबंधन’ सिनेमात दिसणार आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अभिनेत्री अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

 

या सिनेमासाठी अक्षयने खुप मोठा बदल केला आहे. रक्षाबंधनसाठी अक्षयने त्याचं वजन वाढवलं आहे. या प्रक्रियेबाबत अक्षय म्हणतो, ‘रोलसाठी वजन कमी करणं वाढवणं मी कायमच एंजॉय करतो. मी नैसर्गिक पद्धतीने ही प्रक्रिया करण्यावर भर देतो. 
मी सध्या पाच किलो वजन वाढवलं आहे. यानिमित्ताने मला आईच्या हातचा गाजराचा हलवा खाता आला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive