अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे काळाच्या पडद्याआड

By  
on  

अभिनेते आणि प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचं निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. त्यांना काही दिवसांपुर्वी शेवटच्या स्टेजच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना बाँम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण त्यांची तब्ब्येत खालावत गेली आणि त्यातच त्यांचं निधन झालं.  मोघे अभिनेते संजीव कुमार यांच्या ‘शोले’ चित्रपटातल्या ठाकूर या पात्राची उत्तम मिमिक्री करायचे. याशिवाय त्यांनी सलमानसोबत  ‘मैने प्यार क्यों किया’, ‘पार्टनर’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Recommended

Loading...
Share