ही अभिनेत्री केवळ एका किडनीवर जगते आहे, केली मदतीची याचना

By  
on  

‘नामकरण’ या हिंदी मालिकेत झळकलेली अभिनेत्री अनाया सोनी सध्या चर्चेत आहे. अनन्या सध्या आर्थिक संकटांचा सामना करते आहे. अनन्याने सोशल मिडियावर याची माहिती दिली आहे. ती म्हणते, ‘ मी गेले सहा वर्षं एकाच किडनीवर जगते आहे. सहा वर्षांपुर्वी माझी एक किडनी फेल झाली. मला आता पुन्हा ट्रांसप्लांटची गरज आहे.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANAYA T SONI (@theanayasoni)

 

अनयाने सांगितलं की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनयाची किडनी फक्त २ टक्केच काम करत असल्याचं ती या व्हिडीओत म्हणाली आहे.  तसचं उपचारांसाठी अनन्याला पैशाची गरज असून आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला उपचार घेणं शक्य नाही. त्यामुळे तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून मदतीची मागणी केली आहे.  अनन्याने ‘नामकरण’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ सोबतच अनन्याने अदालत’, ‘इश्क में मरजावां  या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Recommended

Loading...
Share