लग्नाच्या बेडीत अडकले Lovebirds राहुल वैद्य आणि दिशा परमार, पाहा हे फोटो

By  
on  

अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या राहुल वैद्य-दिशा परमार या जोडीचं लग्न अखेर लागलं आहे. सोशल मिडियावर सर्वात जास्त या जोडीच्या लग्नाची चर्चा आहे. सुरुवातील या जोडीने एकमेकांना अंगठी घातली मग वरमालेचा विधी पार पडला. 
दिशाने लाल कलरचा लेहंगा घातला आहे. तर राहुलने ऑफ़ व्हाईट कलरची शेरवानी आणि गोल्डन कलरचा फेटा बांधला आहे. या वेषात दोघंही खुप क्युट दिसत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share