By  
on  

नेहा धुपिया आणि अंगद बेदीकडे पुन्हा गुड न्यूज !

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अभिनेता अंगद बेदी पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहेत. सोशल मिडीयावर एक गोड फॅमिली फोटोशेअर करत त्यांनी आपल्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची आनंदवार्ता दिली आहे. 
 

नेहा आणि अंगद बेदी यांनी एक तीन वर्षांची चिमुकली लेक आहे. तिचं नाव मेहर आहे आणि आता लवकरच त्यांच्या घरी दुसरं अपत्य येणार आहे. त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. एक खास फोटोशूट करत ही गुड न्यूज नेहा अंगदने चाहत्यांसोबत शेअर केली,. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

 

 

 लग्नाच्या ६ महिन्यांनंतर १८ नोव्हेंबर २०१८मध्ये नेहाने एका मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. आता नेहा पुन्हा प्रेग्नंट असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive