गायक, संगीतकार अनु मलिक यांना मातृशोक

By  
on  

इंडियन आयडॉलचे जज आणि संगीतकार अनु मलिक यांच्या आईचे निधन झालं आहे. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. यावर अमाल मलिकने पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणतो, ‘मला तुला मिठी मारायची होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amaal Mallik (@amaal_mallik)

 

. पण तू आम्हाला सोडून गेलीस. मी आकाशाकडे पाहिले आणि तू तिकडेच आहेस असे मला जाणवलं. तुझ्या पतीसोबत तुझं दफन व्हावं ही इच्छा मात्र आम्ही पुर्ण केली. अरमान मलिक म्हणतो, आज मी माझ्या बेस्ट फ्रेंडला गमावले आहे. ती आम्हाला सोडून गेली यावर माझा विश्वासच बसत नाही. मी स्वत:ला भाग्यवान समझेन की मला आजीसोबत इतका वेळ घालवायला मिळाला’.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ARMAAN MALIK (@armaanmalik)

 

 

 

Recommended

Loading...
Share