Pornography case: ‘माझी काही चुक नाही, मला फसवलं गेलं आहे, राज कुंद्रा भावूक

By  
on  

राज कुंद्राला पोर्नोग्राफी केसमध्ये 19 जूनला अटक केली होती. आज त्याला कोर्टात हजर केलं आहे. आता त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. राजचा वकिल आबाद पांडाने मॅजिस्ट्रेट कोर्टात अपील केला आहे. यावर उद्या सुनवाई होणार आहे. कोर्ट परिसरात राज कुंद्रा भावूक झाला. तो म्हणाला, ‘ मला फसवलं गेलं आहे. मी काही चुकिचं केलं नाही.

 

माझे बॅंक अकाउंटस फ्रिज केले आहेत. त्यामुळे मला जामीन घेता आला नाही. पोलिस मला कटात अडकवत आहेत.’ यानंतर पोलिस राजला आर्थर रोड जेलमध्ये घेऊन गेले. तिथे तपासानंतर त्याला ओळखपत्र दिलं गेलं.

Recommended

Loading...
Share