रिंकूच्या नव्या सिनेमाचा टीजर आला समोर, दिसला स्त्रियांचा एल्गार

By  
on  

रिंकू राजगुरुने काही दिवसांपुर्वी तिच्या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं होतं. या सिनेमाचा टीजर आता समोर आला आहे. या सिनेमात कोर्टाच्या आवारात अंधाधुंद घुसणा-या स्त्रिया दिसत आहेत. यासोबतच पोलिसांच्या डोळ्यात उडणारी मिर्चीपुड दिसते आहे. या सिनेमाचा विषय एका सत्यघटनेवर बेतला आहे. 

 

 

यामध्ये तिच्यासोबत अमोल पालेकर आणि साहिल खट्टर आहे. याशिवाय वरुण सोबती आणि सलोनी बात्रा हे देखील दिसणार आहे. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता या सिनेमाचं दिग्दर्शित करत आहेत.

Recommended

Loading...
Share