By  
on  

21 ऑगस्टला कपिल शर्माशोचा नव्या सीझनचा पहिला गेस्ट अक्षय कुमार?

कपिल शो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपुर्वीच शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. भारती सिंह, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, चंदन प्रभाकर आणि अर्चना पुरन सिंग हे या शोचा हिस्सा आहेत. हा शो 21 ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे. याची ऑफिशिअल अनाउसमेंट व्हायची आहे.

 

 

पण या सीझनचा गेस्ट अक्षय कुमार असल्याचं बोललं जात आहे. अक्षय त्याचा सिनेमा ‘बेल बॉटम’ सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येऊ शकतो.  या शोमध्ये सुमोना चक्रवर्ती दिसणार नाही. तर सुदेश लाहिरीची एंट्री झाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive