By  
on  

फराह खान करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही कोविड पॉझिटिव्ह

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला करोनाची लागण झाली आहे. फराहाने स्वत:च पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. फराह म्हणते, ‘ स्वत: दोन डोस घेऊन, दोन डोस पुर्ण झालेल्या व्यक्तीसोबत काम करुनही मला करोनाची लागण झाली. मी यापुर्वीच सगळ्यांना कळवलं आहे.

 

तरीही कोणी राहिल्या (वाढतं वय आणि विसरल्यामुळे) त्यांनी कोविड टेस्ट करुन घ्यावी. फराह सध्या कॉमेडी शोची जज म्हणून काम पाहात आहे. तिच्याजागी आता मिका सिंग काही दिवस शोमध्ये दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive