By  
on  

अक्षय कुमार म्हणतो, ‘माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा कठीण काळ’

सुपरस्टार अक्षय कुमारच्या आईच्या तब्ब्येतीबाबत अलीकडेच पीपिंगमून मराठीने एक्सक्लूसिव्हली सांगितलं होतं. आता अक्षयने पोस्ट शेअर करत याबाबत शेअर केलं आहे. अक्षय त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘माझ्या आईच्य तब्ब्येतीबाबत तुम्ही दाखवलेल्या काळजीने माझ्या मनात स्थान निर्माण केलं आहे. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी ही कठीण वेळ आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

तुमची प्रत्येक प्रार्थना गरजेची आहे’ अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्ब्येत गंभीर आहे. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये अरुणा यांच्यावर उपचार सुरु आहेत. अक्षयचं आईवर अतोनात प्रेम आहे. त्यामुळेच आईची तब्ब्येत बिघडल्याचं समजताच तो लंडनमधील शुट अर्धवट सोडून मुंबईला परतला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive