By  
on  

आई अरुणा भाटियाच्या अंतिम संस्कारानंतर शोकाकुल दिसला अक्षय कुमार

अक्षय कुमारची आई अरुणा भाटीया यांचं नुकतंच निधन झालं आहे. अक्षयने स्वत:च्या सोशल मिडिया हॅंडलवरुन याची माहिती दिली आहे. आईची तब्ब्येत बिघडल्याचं समजताच तो लंडनमधील शुट अर्धवट सोडून मुंबईला परतला होता. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये अरुणा यांच्यावर उपचार सुरु होते.

 

आज मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले गेले. यानंतर अक्षय आणि ट्वींकल घरी परतताना दिसले. यावेळी अक्षय आणि ट्वींकल भावूक झालेले दिसून आले.

Recommended

PeepingMoon Exclusive