मिलिंद सोमणचा 14 हजार फुट उंचीवरचा योगा, पाहा फोटो

By  
on  

अभिनेता- मॉडेल  आणि  फिटनेस प्रोमोटर मिलिंद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदच्या फिटनेसचे असंख्य फॅन आहेत. मिलिंद अनेकदा त्याचे हटके फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असतो. 
आताही त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

 

या व्हिडीओमध्ये मिलिंदने काळ्या रंगाची ट्रॅक परिधान केली असून निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. हा व्हिडीओ त्याने जनरल ऑफिसर कमांडिंग, बारामुल्ला येथे शूट केला आहे. व्हिडीओमध्ये मिलिंद गार्डनमध्ये शीर्षासन करताना दिसत आहे. यावेळी हे ठिकाण जवळपास 14000 फुट उंचीवर असल्याचं समोर येत आहे. मिलिंद सोमण पत्नी अंकितासोबत कश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

 

 

Recommended

Loading...
Share